वैद्यकीय सेवा अर्थात प्रथमोपचार केंद्र गेली दहा वर्षे सातत्याने कायमस्वरूपी चालू असून त्यामध्ये १ डॉक्टर व १ कंपौंडर यांची सोय केली आहे. गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत सुमारे ६५,००० रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. या सेवेमार्फत औषधे ,गोळ्या ,इंजेकशन तपासणी दररोज केली जाते.
महोत्सवाच्या कालावधीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.